Search
  • alpayuexpress

स्व. हेमंत बिरामणे यांच्या स्मृतीदिना निमित्त  आर. झुंनझूनवाला शंकर आय हॉस्पिटल व हेमंतभाई मित्र परि


स्व. हेमंत बिरामणे यांच्या स्मृतीदिना निमित्त  आर. झुंनझूनवाला शंकर आय हॉस्पिटल व हेमंतभाई मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू  शस्त्रक्रिया शिबीर आयोजन
माथेरान /भुषण सातपुते

स्व. हेमंत बिरामणे यांच्या स्मृतीदिना निमित्त आर. झुंनझूनवाला शंकर आय हॉस्पिटल व हेमंतभाई मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच भोहरी समाज हॉल माथेरान येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजन केले होते. त्यात सुमारे 145  नागरिकांचे चेक झाले व त्यात 15 नागरिकांना शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठवण्यात आले.

नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष,सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी,भा ज पा शहर अध्यक्ष ,उपशहरअध्यक्ष, शिवसेना शहराध्यक्ष,काँग्रेस महिला शहराध्यक्षा आदी मान्यवर या वेळी उपस्थिती होते.
15 views0 comments