Search
  • alpayuexpress

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर माथेरान च्या वतीने माथेरान नगरपरिषद चे नवनिर्वाचित मुख्याधिकारी मा. सु


माथेरान मधून भूषण सातपुते यांची बातमी


दिनांक ३०/९/२०२१ रोज़ी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर माथेरान च्या वतीने माथेरान नगरपरिषद चे नवनिर्वाचित मुख्याधिकारी मा. सुरेखा शिंदे यांची सद्दीच्या भेट घेतली.

त्यावेळी माथेरान चे 3 विषय मांडले.

१) माथेरान मध्ये घरगुती गॅस सिलेंडर ची गाड़ी किमान हफ्त्यातून एक वेळा तरी गॅस च्या दुकानात यावी असा ठराव नगरपरिषद मार्फत करवा

२) माथेरान मध्ये सी सी टीवी जे आहेत सर्व मेंन ठिकानचे लवकरात लवकर चालू करुण घ्यावे.

३) माथेरान मध्ये स्वच्छतेकड़े गांभीर्याने लक्ष देणे...

या दरम्यान सर्व विषय मार्गी लावण्यात सकारात्मक भूमिका मुख्याधिकारी यांनी दर्शवली.

62 views0 comments