Search
  • alpayuexpress

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा महाराष्ट्र विद्युत पुरवठा केंद्राला ईशारा

माथेरान मधून पत्रकार भूषण सातपुते यांची बातमीमाथेरान मनसे च्या वतीने ,महाराष्ट्र विद्युत पुरवठा केंद्र यांना ईशारा की तुमची जी लाईट दर 10 मिनीटांनी जात आहे याला जबाबदार कोण? 2 वर्षा ने कुठे आता दिवाळी भरली आहे त्याने माथेरान पर्यटनाला चालना मिळाली आहे व आता कुठे माथेरानकरांचा व्यावसाय पूर्ण पदावर यायला सुरवात झाली आहे परंतु विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पानी कमी दाबाने येत आहे, केवल हे तुच्या लाईट प्रवाह वारंवार खंडित होणे या मुळे होत आहे. बिल साठी मागे लागता मग सेवा का व्यवस्थित देत नाही. फुकट देता का वारंवार विज खंडित होत असल्यामुळे नागरिकांच्या घरात फ्रिज,टीवी इतर शॉटसर्किट होत आहे याला जबाबदर कोण, कोण भरून देणार ,नक्की तुमचे चालय काय आत्ता पुढे हे चालणार नाही असेच जर चालू राहिले तर कोणी ही लाइट बिल भरणार नाही आणि असा अन्याय माथेरानकरांन व त्याचा व्यवसाय होत असेल तर मनसे गप्प बसणार नाही, मनसे आपल्या मनसे स्टाइल ने उत्तर देईल.

46 views0 comments